🎉 महाराष्ट्र प्रहार न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा! 🎉

🎉 महाराष्ट्र प्रहार न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा! 🎉

इंजिनिअर जान्हवी प्रवीण चन्नावार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाची नवनवी शिखरे गाठण्याची संधी सदैव लाभो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि येणारे प्रत्येक वर्ष आनंद, उत्साह व यशाने भरलेले असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🌹 वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 🌹

शुभेच्छुक : मे. स्वराज अंडा सप्लायर

महाराष्ट्र प्रहार न्यूज परिवार
सत्याचा प्रहार... जनतेचा अधिकार!
थोडे नवीन जरा जुने