महालक्ष्मी पूजन निमंत्रण
श्री महालक्ष्मी प्रसन्न!
नमस्कार!
सस्नेह निमंत्रण!
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: आज, १८ सप्टेंबर २०२६, शुक्रवार
वेळ: सकाळी ११ ते १.१० वाजेपर्यंत
त्याचप्रमाणे भंडारा (महाप्रसाद) चा कार्यक्रम दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
स्थळ: श्री महालक्ष्मी निवास, आमचे निवास स्थळ, आष्टी.
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हास उपकृत करावे.
महालक्ष्मी माता सर्वांना वरदान देवो, हीच मंगल प्रार्थना!*
आपले विनीत:
मधुकर साव. पंदीलवार (आष्टी)
सौ. रुपालीताई संजय पंदीलवार (माजी जि. प. सदस्या)
संजय नानाजी साव. पंदीलवार (सामाजिक कार्यकर्ता)
चि. आयुष संजय पंदीलवार (युवा नेता)
प्रफुल पंदीलवार, मार्कंडा (कं)
Tags:
धार्मिक