रणामोचन गावातील युवा विद्यार्थी कार्यकर्ते गणेश शेडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रणमोचन गावातील युवा विद्यार्थी कार्यकर्ते गणेश शेडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


ब्रम्हपुरी :- बुलंद ध्यासाचं, निर्भीड वृत्तीचं, दमदार नेतृत्व, दादा ग्राफिक्स & व्हिडिओ क्रिएशनचे संचालक, रणमोचन गावातील युवा विद्यार्थी कार्यकर्ते गणेश शेडे यांचा वाढदिवस दि. १८ सप्टेंबर रोजी आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवार, नातेवाईक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

त्यांच्या पुढील वाटचालीस व सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा!

थोडे नवीन जरा जुने